श्वास हा माझा

$80.00 / ₹80.00

Description


‘श्वास माझा’ शारीरिक आणि मानसिक तणाव दूर करण्यासाठी संगीताधारित प्राणायामाची एक उत्कृष्ट पद्धत येथे सादर आहे. उच्च रक्तदाब, मानसिक ताण, काळजी आणि चिंता कमी करण्यासाठी ही एक शास्त्रशुद्ध पद्धती आहे.

जन्मापासून मृत्युपर्यंत सतत चालू असलेली एकमेव प्रक्रिया म्हणजे श्वास घेणे व सोडणे किंवा श्वसन. श्वसन-क्रिया अगदी सहज, नैसर्गिक असल्यामुळे, आपल्याला त्याची सहसा जाणीवही नसते. सामन्यात: आपण योग्य पद्धतीने श्वास घेतो की नाही, हेही आपल्याला माहित नसते. योग्य पद्धतीने केलेले श्वसन, अनेक दुखणी कमी करते. सीडी योग्य पद्धतीने श्वास घ्यायला शिकवते. माहित

निमिर्ती - गजानन केळकर, मनशक्ती प्रयोगकेंद्र, लोणावळा

संगीत संकल्पना – अंजली मालकर

संगीत संयोजन – मिलिंद गुणे

संगीत रचना - अंजली मालकर, मिलिंद गुणे

बासरी – संदीप कुलकर्णी, सरोद – अभिषेक बोरकर

गायन – अंजली मालकर, समूहगायन – भाग्यश्री अभ्यंकर आणि समूह

ध्वनि मुद्रक – श्रेयस दांडेकर, ध्वनि मुद्रणस्थळ – पंचम स्टुडिओ, पुणे

मिक्सिंग आणि मास्टरिंग – अजय अत्रे 

Click here to Download PDF