एकवचनी एकबाणी

$140.00 / ₹140.00

Description


‘श्रीराम’ हा भारतीय संस्कृतीतला एक आदर्श चरित्र पुरुष.

‘श्रीराम’ चरित्र आबाल-वृध्दांपासून सर्वांनाच आवडतं. तेच राम चरित्र पू. स्वामी विज्ञानानंद ह्यांच्या प्रत्ययकारी आणि अनुभवसंपन्न लेखणीतून ‘एकवचनी एकबाणी’ ह्या कादंबरीच्या रूपाने साकारलेले आहे. त्याचे हे ध्वनिपुस्तक.

उत्कृष्ट भावविश्व, चुरचुरीत खटकेबाज संवाद कौशल्य, उत्कट अनुभव संपन्नता आणि त्याला चढवलेला संगीताचा साज....ह्यातून साकारलेली रामाच्या आयुष्यातील गुंफण ह्या ध्वनिपुस्तकात मांडलेली आहे.

ही प्रत्ययकारी अनुभूति सत्य, धैर्य, संस्कार, शांती, सामर्थ्य, व्यक्तित्व विकास यासाठी गर्भवती महिला, विद्यार्थी, युवक, प्रौढ यांना उपयुक्त व प्रेरणादायी ठरेल.

लेखक – स्वामी विज्ञानानंद

निर्मिती प्रमुख – प्रमोदभाई शिंदे,

संकल्पना व निर्मिती व्यवस्था – मयूर चंदने

अभिवाचन – माधव अभ्यंकर, मंजिरी जोशी

दिग्दर्शन व संगीत – नरेंद्र भिडे

वादक – राजू जावळकर, प्रसाद गोंदकर, संदीप कुलकर्णी, राजेंद्र दूरकर

आलाप – राजेंद्र दातार, कोरस – शिवरंजनी गायकवृंद,

डिझाईन – अच्युत पालव, ध्वनिमुद्रण- हृषिकेश केळकर, ओंकार केळकर(शिवरंजनी स्टुडिओज, पुणे)