गर्भसंगीत - दुसरी तिमाही

$100.00 / ₹100.00

Description


गर्भसंगीत दुसरी तिमाही – गर्भावस्थेतला हा सुवर्णकाळ म्हणजे दुसरी तिमाही. गर्भावस्थेतील हा एक सर्वात निर्णायक टप्पा आहे, कारण, अठराव्या आठवड्यात गर्भामध्ये ऐकण्याची क्षमता तर विकसित होतेच, त्याशिवाय आईच्या तालबद्ध हृदय-ठोक्याच्या आवाजाशी गर्भ समरस होऊ लागतो. या अवस्थेत गर्भसंगीत, शांत, सुरेल वातावरण निर्मित करत, ज्यामुळे गर्भाची सुदृढ वाढ होऊ शकते. दुसऱ्या तिमाहीत, गर्भसंगीताचे महत्त्व अनन्यसाधारण ठरून माता – बाल संबंध सुदृढ होताताच, शिवाय दोहोंतील नात्याची भरभक्कम पायाभरणी होते.

गर्भोपनिषद, गायत्री मंत्र, येथपासून ते वेदांमधील सामाजिक एकता सांगणाऱ्या ऋचा यांचे सुरेल गायन या सीडीमध्ये ऐकण्यास मिळेल. सोबत दिलेल्या रंगीत पुस्तकात संस्कृतमधील श्लोक, मंत्र व त्याचा अर्थ दिलेला आहे. अर्थ समजून श्लोक, ऋचा ऐकाव्यात.

संशोधन, संकल्पना व निर्मिती: श्री. गजानन केळकर,

संगीत संकल्पना: सौ. अंजली मालकर,

संगीतकार: श्री. किशोर कुलकर्णी,

निवेदन: श्रीम- प्रज्ञा केळकर,

गायत्री मंत्र: सुधीर फडके,

गर्भोपनिषद: श्री. दिनकर जोशी,

गायन: श्लोक- श्री किशोर कुलकर्णी व समूह शास्त्रीय- सौ. अंजली मालकर,

साथ सांगत: पखवाज- श्री. प्रसाद जोशी,

तबला- श्री. विवेक भालेराव,

हार्मोनियम- श्री. मिलिंद गुणे,

बासरी- श्री. संदीप कुलकर्णी,

संतूर- श्री. दिलीप काळे,

सतार- सौ संध्या फडके,

संगीत संयोजन- श्री. मिलिंद गुणे

ध्वनि मुद्रण- श्री ओंकार केळकर, (शिवरंजनी) पुणे.