गर्भ संगीत - तिसरी तिमाही

$100.00 / ₹100.00

Description


मराठी आणि हिंदी एकत्र बुकलेट सोबत →
गर्भसंगीत तिसरी तिमाही – तिसऱ्या तिमाहीतील सात ते नऊ महिने म्हणजे गर्भावस्थेचा शेवटला टप्पा. ह्या अवस्थेत, गर्भवती स्त्री, एका बाजूला चिंता आणि हुरहूर, तर दुसरीकडे आतुरता आणि उत्सुकता अशा संमिश्र भावभावनांतून जात असते. अशा अवस्थेत गर्भसंगीत, गर्भवती माता आणि तिच्या उदरातील जीवाच्या चित्तवृत्ती उल्हासित करत. गर्भसंगीत, प्रसूतीविषयक चिंता तर हलकी करतेच, त्याचबरोबर प्रसुतीला नैसर्गिकरित्या सामोर जाण्यासही सक्षम करत.

गर्भोपनिषद, गायत्री मंत्र, येथपासून ते वेदांमधील सामाजिक एकता सांगणाऱ्या ऋचा यांचे सुरेल गायन या सीडीमध्ये ऐकण्यास मिळेल. सोबत दिलेल्या रंगीत पुस्तकात संस्कृतमधील श्लोक, मंत्र व त्याचा अर्थ दिलेला आहे. अर्थ समजून श्लोक, ऋचा ऐकाव्यात.

संशोधन, संकल्पना व निर्मिती: श्री. गजानन केळकर,

संगीत संकल्पना: सौ. अंजली मालकर,

संगीतकार: श्री. किशोर कुलकर्णी,

निवेदन: श्रीम- प्रज्ञा केळकर,

गायत्री मंत्र: सुधीर फडके,

गर्भोपनिषद: श्री. दिनकर जोशी,

गायन: श्लोक- श्री किशोर कुलकर्णी व समूह शास्त्रीय- सौ. अंजली मालकर,

साथ सांगत: पखवाज- श्री. प्रसाद जोशी,

तबला- श्री. विवेक भालेराव,

हार्मोनियम- श्री. मिलिंद गुणे,

बासरी- श्री. संदीप कुलकर्णी,

संतूर- श्री. दिलीप काळे,

सतार- सौ संध्या फडके,

संगीत संयोजन- श्री. मिलिंद गुणे

ध्वनि मुद्रण- श्री ओंकार केळकर, (शिवरंजनी) पुणे.