गोष्टींची फुलबाग

$100.00 / ₹100.00

Description


उमलणाऱ्या नव्या पिढीवर विज्ञान आणि रंजनाच्या माध्यमातून संस्कार करणाऱ्या “पूज्य स्वामी विज्ञानानंद” यांच्या अभ्यास लेखनावर आधारित संस्कार, नीती, चातुर्य, धैर्य देणाऱ्या रंजक व बोधक कथा ह्या संचात दिल्या आहेत. मुलांची कार्टून्स बघण्याची आवड लक्षात घेऊन, तसेच कथांचा मुलांच्या मनावर मानसशास्त्राच्या दृष्टीने होणारा परिणाम लक्षात घेऊन सादर कथा तयार केल्या आहेत. ह्या कथा बघून मुलांमध्ये अनुकूल बदल होतो असं लक्षात येतं.

१. या रे या सारे या.... (शीर्षक गीत)

२. सोन्याचे हंडे

३. मी आंबे चोरले माझे हात तोडा

४. चोरांची फजिती

५. हिरा, चोर आणि राजा

६. शरीराचा शेतबंधारा करणारा आरुणी

निर्मिती व प्रकल्प प्रमुख- प्रमोदभाई शिंदे,

संकल्पना, लेखन, दिग्दर्शन- मयूर चंदने,

शीर्षक गीत- प्रवीण दवणे,

शीर्षक गीत- संगीत- नरेंद्र भिडे,

अॅनिमेशन दिग्दर्शन- राजेश खेले, नितीन निगडे,

शीर्षक गीत गायिका- प्राजक्ता रानडे व कोरस,

पार्श्वसंगीत- आशिष केसकर,

निर्मिती संस्था- आयडस प्रा. लि, पुणे