गोपाळ गीतं
कृष्णरहस्य हे ध्वनिपुस्तक सगळ्यांनाच खूप भावतं.
कृष्ण जन्मापासून कंसवधापर्यंत साकारलेली ती प्रत्ययकारी कादंबरी (ध्वनिपुस्तक) आहे.
ह्या ध्वनिपुस्तकाची निर्मिती करताना प्रत्येक प्रकरणाच्या शेवटी एखादा दोहा, भजन, सूरदासांची रचना, गीतेतील श्लोक, गीताईतील श्लोक, मीरा, वल्लभाचार्यांचे भजन, स्वामी विज्ञानांनंद यांनी लिहिलेला पाळणा व अंगाई गीते घेतली आहेत. सदर गीते सुश्राव्य आहेत. श्रोत्यांच्या आग्रहावरून ह्या अल्बममध्ये ती स्वतंत्र देत आहोत.
निर्मिती प्रमुख- श्री. प्रमोदभाई शिंदे,
संकल्पना व निर्मिती- मयूर चंदने,
दिग्दर्शक- सिद्धेश पुरकर, निपुण धर्माधिकारी,
निवेदक- अमित त्रिभुवन,
संगीत- नरेंद्र भिडे, गंधार
ध्वनि संयोजक- अक्षय वैद्य,
ध्वनि मुद्रण- हर्षवर्धन केतकर (फ्रेंड्स स्टुडीओ, पुणे)
ध्वनिमुद्रण आणि ध्वनिमिश्रण- ईशान देवस्थळी, तुषार पंडित, (Dawn Studios, पुणे)
गायक- विक्रम साने, रुचा बोंद्रे, सई टेंबेकर, सौरभ दफ्तरदार, गंधार, मुक्ता जोशी, प्रांजली बर्वे,
कोरस- मुक्त जोशी, प्रांजली बर्वे, सौरभ दफ्तरदार, अजित विसपुते, अनिता घुगरी, यश गोखले
वादक- बासरी- संदीप कुलकर्णी,
सतार- प्रसाद गोंदकर,
सरोद- अभिषेक बोरकर, सारंग कुलकर्णी,
व्हायोलीन- ईशान देवस्थळी,
तालवाद्य- डॉ. राजेंद्र दुरकर,
तबला- अमेय पर्वते