कृष्ण जन्मापासून कंसवधापर्यंत साकारलेली ही प्रत्ययकारी कादंबरी, ध्वनिपुस्तक कृष्णरहस्य, आपल्याला प्रेरणादायी ठरेल.
श्रीकृष्ण हे भारतीय संस्कृतीचं स्वप्नवत वाटणारं अलौकिक तेज ! जर या तेजात न्हाऊन निघायचं असेल तर श्रीकृष्ण नीट समजायला पाहिजे, श्रीकृष्ण लीलांचा हेतू आणि विज्ञान समजल पाहिजे. संस्कृतीचा श्वास बनलेलं कृष्णासारख्या महात्म्याचं जीवन चरित्र मानसशास्त्रीय प्रतिक म्हणून अभ्यासलं तर तो आधुनिक जीवनाचा आधार बनेल.
शांती, शक्ती, चातुर्य, न्याय, व्यवहार कल्पकता, हेतू विशालता, संघटन आशा अनेक गुणसंपन्नतेची प्रचिती श्रीकृष्ण चरित्रातून येते. त्या दैवी गुणांचा अनुभव देणारी गूढरम्य ललित कृती. विद्यार्थी, युवक, प्रौढ, गर्भवती महिला यांना प्रेरणादायी कादंबरी.
५० कलाकारांच्या एकत्रित सादरीकरनाने साकारलेली कलाकृती...कृष्णरहस्य !
लेखक व संशोधक- स्वामी विज्ञानानंद,
निर्मिती प्रमुख- श्री. प्रमोदभाई शिंदे,
संकल्पना व निर्मिती- मयूर चंदने,
दिग्दर्शक- सिद्धेश पुरकर, निपुण धर्माधिकारी,
निवेदक- अमित त्रिभुवन,
पार्श्वसंगीत- नरेंद्र भिडे, संगीत- गंधार,
ध्वनि संयोजक- अक्षय वैद्य,
ध्वनि मुद्रण- हर्षवर्धन केतकर (फ्रेंड्स स्टुडीओ, पुणे)
ध्वनिमुद्रण आणि ध्वनिमिश्रण- ईशान देवस्थळी, तुषार पंडित, (Dawn Studios, पुणे)
पात्रपरिचय/श्रेयनामावली
प्रस्तावना- प्रमोद शिंदे,
कृष्ण- मंथन महाडिक,
नारदमुनी- अन्वय बेंद्रे,
कंस राजा- शशांक शेंडे,
देवकी- रुचा आपटे,
यशोदा- अक्षया देवधर,
वसुदेव- सिद्धेश पुरकर,
नंद राजा- मयूर चंदने,
दुर्वास ऋषी/ आचार्य कनिष्काचार्य- रवींद्र खरे,
सम्राट जरासंध- चिन्मय पाटसकर,
इतर- सिद्धार्थ महाशब्दे, नितीन पारेगावकर, पार्थ केतकर, क्षितीश दाते, चंद्रशेखर रणभोर, देविका काळे, स्पृहा कुलकर्णी, वृषाली पटवर्धन, मुक्ता लेले, नचिकेत कोळपकर, रवि चौधरी, स्वप्निल भावे, चंद्रशेखर कुलकर्णी, अनुज देशपांडे, स्मृती पणशीकर
सहकार्य- वर्षा तोडमल, अजिंक्य
गायक- विक्रम साने, रुचा बोंद्रे, सई टेंबेकर, सौरभ दफ्तरदार, गंधार, मुक्ता जोशी, प्रांजली बर्वे,
कोरस- मुक्त जोशी, प्रांजली बर्वे, सौरभ दफ्तरदार, अजित विसपुते, अनिता घुगरी, यश गोखले
वादक- बासरी- संदीप कुलकर्णी,
सतार- प्रसाद गोंदकर,
सरोद- अभिषेक बोरकर, सारंग कुलकर्णी,
व्हायोलीन- ईशान देवस्थळी,
तालवाद्य- डॉ. राजेंद्र दुरकर,
तबला- अमेय पर्वते,