ओंकार ध्यान

$50.00 / ₹50.00

Description


ओमकार - ओमचे महत्त्व, वेद आणि उपनिषदांपासून, अनेक पूर्वश्रेष्ठींनी आणि संतश्रेष्ठींनी सांगितले आहे. ओमचा प्रथम उल्लेख वेदात दिसतो. ओम पासूनच विश्वाची उत्पत्ती झाली आहे, असे मानले जाते. ज्ञात्यांनी ओमला साक्षात ब्रम्हरूप दिले आहे. आधुनिक विज्ञानातील वेव्ह - पार्टिकल थिअरीचा विलक्षण समन्वय, ओम प्रतिकात दिसतो असे स्वामी विज्ञानानंद यांनी सांगितले आहे. ज्ञान जागृत ठेऊन ओमचे उच्चारण अथवा श्रवण केल्यास आयुष्य समतोल होईल.